Saturday, January 3, 2026

DIO NEWS AMRAVATI 03-01-2026

सावित्रीबाई फुले जयंती साजरी

      अमरावती, दि. 3 : जिल्हाधिकारी  कार्यालयात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.           
०००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...