Monday, October 12, 2026

#धारणी तहसील कार्यालयात #सेवासंकल्पअभियान अंतर्गत नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार सुदर्शन शहारे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. आयुष्यमान कार्डचेही वितरण करण्यात आले. #सेवासंकल्पअभियान #SevaSankalpaAbhiyan

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...