Sunday, February 19, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

      अमरावती, दि.19 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी कर्मचारी यांनी ही पुष्प वाहुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
00000
वाघ/सागर/दि.19-02-2017/14-40 वाजता



No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...