Tuesday, September 1, 2026

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

 

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026


मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)


- नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. (गृह विभाग)


- शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)


- सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)


- कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता; 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

  मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) - नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढच...