Thursday, July 28, 2016

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर आज शहरात
* ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत साधणार संवाद
       अमरावती, दि.28 : महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा प्राप्त) श्रीमती विजया रहाटकर दि.29 जुलै, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यत शासकीय विश्रामगृह येथे महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत  त्या जनतेशी संवाद साधणार आहेत. ज्या महिलांच्या काही समस्या असतील, तक्रारी असतील,  त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
          महिलांचा घरात होणारा छळ, समाजातून होणारे अपमानास्पद प्रसंग अशा अनेक अनुभवात तक्रार केली तर आपलीच बदनामी होते म्हणुन महिला तक्रार करण्याचे टाळतात. राज्य महिला आयोग त्यांच्यासाठी काम करते, मात्र महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने व अनेक महिलांना आयोगाची माहिती नसल्याने महिला आयोगापर्यंत पोहोचता येत नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर ह्या अमरावती दौऱ्यावर येणार असुन अशा महिलांशी संवाद साधतील.
00000

विभागातील अमरावती, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी
24 तासात सरासरी 28 मि.मी. पाऊस 
       अमरावती, दि.28 : अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यामध्ये 65 मि.मी. व त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास या भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात येते. त्यानुसार  अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात दि.28 जुलै, 16 रोजी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार 77.2 मि.मी., बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा मध्ये 93 मि.मी., मेहकर मध्ये 69 मि.मी. तर सिंदखेडराजा मध्ये 196 मि.मी., वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मध्ये 75 मि.मी पाऊस झाला आहे.
अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 562 मि.मी.पाऊस झाला असून मागील 24 तासात सरासरी 28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 22 (626) मि.मी., अकोला 31 (558), यवतमाळ 17 (572), बुलडाणा 47 (483), वाशिम 24 (571) मि.मी. पाऊस झाला आहे.
            अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 72.2 टक्के म्हणजे 562 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र.776                                                        दिनांक 28-7-2016
जिल्ह्यातील शहानुर प्रकल्पाचे 2, पूर्णाचे 9 तर सपन प्रकल्पाचे 4 गेट उघडले
* सिंचन प्रकल्पात 72.51 टक्के जलसाठा

       अमरावती, दि.28 : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या सततधार पावसाने येथील धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेनुसार पाण्याची साठवण झाल्याने चार मध्यम प्रकल्पातील तीन प्रकल्पाचे गेट उघडण्यात आले. उर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळ, अमरावती येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या वतीने मिळालेल्या माहिती नुसार खबरदारी उपाययोजना म्हणुन शहानुर मध्यम प्रकल्पाचे 2 गेट 5सें.मी. नी उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5.22 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय पूर्णा प्रकल्पाचे 9 गेट 10 सेंमी उघडल्यामुळे 53.41 घ.मी.प्र.से. तर सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 13.92 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
 जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.28 जुलै, 16 पर्यंत जिल्ह्यात 625 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 72.51 टक्के म्हणजे 656.31 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पात 80.82 टक्के, शहानुर 70.05 टक्के, चंद्रभागा 56.07 टक्के, पुर्णा 50.18 टक्के, सपन 66.99 टक्के आणि 77 लघु प्रकल्पात 56.41 टक्के भरले आहे.
00000
वृत्त क्र.777                                                        दिनांक 28-7-2016
अमरावती विभागातील 4 मध्यम व 59 लघु प्रकल्पामध्ये 100 टक्के जलसाठा
अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचे गेट उघडले
       अमरावती, दि.28 : अमरावती विभागात काही दिवसापासुन सुरु असलेल्या सततधार पावसाने येथील सिंचन प्रकल्पाच्या पाण्याची पातळी वाढविण्यास मदत झाली आहे. विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील 3 व बुलडाणा जिल्ह्यातील एक मध्यम प्रकल्पासोबतच 59 लघु प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणी साठा निर्माण झाला आहे. विभागातील मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यात झालेल्या वाढीमुळे अमरावती जिल्ह्यातील शहानुर, पूर्णा, सपन, यवतमाळ जिल्ह्यातील बोरगांव व नवरगांव तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मस मध्यम प्रकल्पाचे गेट उघडण्यात आले आहे.
            विदर्भ पाटबंधारे विकास महामंडल, नागपुर येथील मिळालेल्या माहिती नुसार अमरावती जिल्ह्यातील शहानुर मध्यम प्रकल्पाचे 2 गेट 5सें.मी. नी उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5.22 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय पूर्णा प्रकल्पाचे 9 गेट 10 सेंमी उघडल्यामुळे 53.41 घ.मी.प्र.से. तर सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 13.92 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
            यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस या मध्यम सिंचन प्रकल्पाचे 9 गेट 25सेंमी उघडल्यामुळे 243 घ.मी.प्र.से., सायखेडा प्रकल्पाचे 18 सें.मी. गेट उघडल्यामुळे 39.64 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे. याच जिल्ह्यातील बोरगांव प्रकल्पाचे 2 सें.मी. गेट उघडल्यामुळे 0.68 घ.मी.प्र.से. तसेच नवरगांव प्रकल्पाचे 2 सें.मी. गेट उघडल्यामुळे 0.12 घ.मी.प्र.से.  पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
            बुलडाणा जिल्ह्यातील एक मध्यम प्रकल्प मस याचे 2 सें.मी. गेट उघडल्याने येथुन 0.51 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
अमरावती विभागातील 9 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प आणि 448 लघु प्रकल्प असे एकुण 480 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठा क्षमता 3205.11 द.ल.घ.मी. आहे. दि.28 जुलै, 16 पर्यंत विभागात 562 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 50.32 टक्के म्हणजे 1612.96 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            मोठे प्रकल्पात अमरावती जिल्हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात 80.82 टक्के, यवतमाळ जिल्हा-पुस प्रकल्प 61.17 टक्के, अरुणावती 46.65 टक्के, बेंबळा 34.82 टक्के, अकोला जिल्हा-काटेपूर्णा 38.69 टक्के, वाण 83.12 टक्के, बुलडाणा जिल्हा -नळगंगा 13.59 टक्के, पेणटाकळी 15.44 टक्के, खडकपूर्णा 5.05 टक्के, साठा निर्माण झाला आहे.
            मध्यम प्रकल्पात अमरावती जिल्हा - शहानूर 70.05 टक्के, चंद्रभागा 56.07 टक्के, पूर्णा 50.18 टक्के, सपन 66.99 टक्के. यवतमाळ जिल्हा - अधरपुस 79.39 टक्के, सायखेडा 100 टक्के, गोकी 94.05 टक्के, वाघाडी 85.21 टक्के, बोरगाव 100 टक्के, नवरगांव 100 टक्के. अकोला जिल्हा - निर्गूणा 53.90 टक्के, मोर्णा 33.86 टक्के, ऊमा 49.40 टक्के, अडाण 44.95 टक्के. वाशिम जिल्हा - सोनल 29.85 टक्के, एकबुर्जी 73.93 टक्के. बुलडाणा जिल्हा - ज्ञानगंगा 31.48 टक्के, पलढग 24.23 टक्के, मस 100 टक्के, कोराडी 32.01 टक्के, मन 49.12 टक्के, तोरणा 29.53 टक्के, उतावळी 66.50 टक्के आणि 448 लघु प्रकल्प 37.33 टक्के भरले आहे.
00000
वृत्त क्र.778                                                        दिनांक 28-7-2016
अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यात सर्वाधिक 892 मि. मी. पावसाची नोंद
*जिल्ह्यात आतापर्यंत 626 मि.मी.पाऊस
*24 तासात सरासरी 22 मि.मी. 
       अमरावती, दि.27 : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात आतापर्यत सरासरी 892 मि. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात धारणी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असुन 24 तासात 32 मि. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 626 मि.मी.पाऊस झाला असून मागील 24 तासात सरासरी 22 मि.मी. पाऊस झाला आहे.
          अमरावती 5 (523), भातकुली 3 (499), नांदगाव खंडेश्वर 8 (523), चांदुर रेल्वे 43 (617), धामणगाव रेल्वे 7 (576), तिवसा 5 (607), मोर्शी 3 (744), वरुड 19 (494), अचलपूर 15 (662), चांदुर बाजार 27 (584), दर्यापूर 23 (645), अंजनगाव सुर्जी 47 (548), चिखलदरा 77 (851), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.).
          जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 76 टक्के म्हणजे 626 मि.मी. पाऊस झाला आहे.

वृत्त क्र. 779                                                                दिनांक 28-07-2016

काचावार/कोल्हे/राजपुत/दि.28-07-2016/15-40 वाजता

Wednesday, July 27, 2016

जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार घ्यावा
पोरगव्हाण जलयुक्त शिवार कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
* एकदरा ग्रामस्थांशी साधला संवाद

          अमरावती, दि. 27 : जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. वरुड तालुक्यातील पोरगव्हाण या गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर एकदरा गावास भेट देवून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वरुडचे तहसिलदार आशिष बिजवल, गटविकास अधिकारी बोपटे, जि.प.सभापती गिरीश कराड, एकदराचे सरपंच रामभाऊ गायधणे आदी उपस्थित होते.

          यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोरगव्हाण येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची पाहणी केली. या गावात लोकसहभागातून जलसंधारण, विहिर पुनर्भरण, पांदण रस्ते, आरोग्य सुविधा, स्वच्छतेची कामे, महिला सबलिकरण, बेरोजगारांना रोजगार आदी सर्व कामांचे नियोजन करण्यात आले असुन मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन ही कामे करण्यात येणार आहेत.
          जिल्हाधिकारी म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची वाढती मागणी व वाढता आवाका लक्षात घेता आणखी अंमलबजावणी यंत्रणा नियुक्त करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे प्रामुख्याने जलसंधारण, कृषि, लघु सिंचन, भुजल सर्वेक्षण या यंत्रणेमार्फत करण्यात येतात. अमरावती जिल्ह्यात जल संधारण विभागाचे सहा कार्यकारी अभियंता कार्यरत असुन त्यांनी  देखील या कामांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पाच लक्ष रुपयापर्यंतची कामे ग्राम पंचायती करु शकतात. यासाठी ग्राम पंचायतींही सुद्धा लहान स्वरुपाची कामे हाती घ्यावीत.
          वरुड तालुक्यातील मौजे पोरगव्हाण हे गाव सन 2016-17 च्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये समाविष्ट असुन या गावची लोकसंख्या 750 आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्येही या गावाने सहभाग घेतला असुन खुप चांगले काम करुन दाखविले आहे. गावाला लागुन असलेल्या टेकडीवर माथा ते पायथा या सुत्रानुसार माथ्यापासुन ते पायथ्यापर्यंत जलसंधारणाची कामे घेतली आहेत. पठारावर गावतळे घेण्यात आले असुन खाली सलग समतल चर (सिसिटी, डिसीट) ही कामे लोकसहभागातून घेतली आहेत. श्रमदानातुन जलसंधारण ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे या गावाने राबविली आहे. डोंगरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतून एक हजार व श्रमदानातुन एक हजार असे दोन हजार वृक्षांची लागवड केली आहे.

          वॉटर कप स्पर्धेत माती नाला बांध, नाला खोलिकरण श्रमदानातुन झाले आहे. सन 2016-17 मध्ये हे गाव जलयुक्त शिवार अभियानामध्ये असुन नाला खोलिकरणाची 21 प्रस्तावित कामे पुर्ण करण्यात आली आहे. साडेचार किलोमिटर लांबीचा नाला खोलिकरण व रुंदिकरणाचे काम झाले आहे. यामुळे गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. हातानी पाणी घेता येईल इतक्या वर जलस्तर आला आहे. या गावात महिला नर्सरीही सुरु करण्यात आली असुन त्यांच्यामार्फत विविध झाडांची जोपासना करण्यात येत आहे.
          पोहगव्हाणला जवळपास 500 हेक्टर जंगलाचे क्षेत्र लाभले आहे. त्यामध्येही वृक्ष लागवडीचा ग्रामस्थांचा मानस आहे.
एकदरा ग्रामस्थांशी संवाद
          वरुड तालुक्यातील एकदरा गावास भेट देवून जिल्हाधिकारी गित्ते यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तेथे घेण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. एकदरा हे गाव वरुड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. वर्धा नदीच्या काठावर डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. या गावात वर्धा नदीवर एक कोल्हापुरी बंधारा पुर्वी बांधण्यात आला होता तो जिर्ण झाला असुन त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
          आमनेर प्राथमिक केंद्रालाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवुन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली.     
00000

काचावार/गावंडे/सागर/दि.27-07-2016/17-30 वाजता

Tuesday, July 26, 2016

अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात
 69.20 टक्के जलसाठा

       अमरावती, दि.27 : अमरावती जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.27 जुलै, 16 पर्यंत जिल्ह्यात 604 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 69.20 टक्के म्हणजे 626.37 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            खबरदारी उपाययोजना म्हणून पुर्ण प्रकल्पाचे 3 गेट 10 सें.मी. नी उघडण्यात  आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 13.45 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 8.72 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
            उर्ध्व वर्धा प्रकल्पात 76.32 टक्के, शहानुर 67.16 टक्के, चंद्रभागा 54.23 टक्के, पुर्णा 46.20 टक्के, सपन 64.27 टक्के आणि 77 लघु प्रकल्पात 56.41 टक्के भरले आहे.
00000
वृत्त क्र.765                                                        दिनांक 27-7-2016
अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पात
47.09 टक्के जलसाठा
       अमरावती, दि.27 : अमरावती विभागात 9 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प आणि 448 लघु प्रकल्प असे एकुण 480 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठा क्षमता 3205.11 द.ल.घ.मी. आहे. दि.27 जुलै, 16 पर्यंत विभागात 534 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 47.09 टक्के म्हणजे 1509.27 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            मोठे प्रकल्पात अमरावती जिल्हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात 76.32 टक्के, यवतमाळ जिल्हा-पुस प्रकल्प 58.14 टक्के, अरुणावती 45.55 टक्के, बेंबळा 31.18 टक्के, अकोला जिल्हा-काटेपूर्णा 25.91 टक्के, वाण 71.51 टक्के, बुलडाणा जिल्हा -नळगंगा 13.37 टक्के, पेणटाकळी 13.52 टक्के, खडकपूर्णा 00 टक्के, साठा निर्माण झाला आहे.
            मध्यम प्रकल्पात अमरावती जिल्हा - शहानूर 67.16 टक्के, चंद्रभागा 57.23 टक्के, पूर्णा 46.20 टक्के, सपन 64.27 टक्के. यवतमाळ जिल्हा - अधरपुस 77.51 टक्के, सायखेडा 100 टक्के, गोकी 90.85 टक्के, वाघाडी 78.70 टक्के, बोरगाव 100 टक्के, नवरगांव 100 टक्के. अकोला जिल्हा - निर्गूणा 34.11 टक्के, मोर्णा 18.67 टक्के, ऊमा 40.33 टक्के, अडाण 39.97 टक्के. वाशिम जिल्हा - सोनल 20.98 टक्के, एकबुर्जी 70.84 टक्के. बुलडाणा जिल्हा - ज्ञानगंगा 30.89 टक्के, पलढग 22.90 टक्के, मस 93.95 टक्के, कोराडी 22.22 टक्के, मण 44.26 टक्के, तोरणा 28.39 टक्के, उतावळी 46.89 टक्के आणि 448 लघु प्रकल्प 37.33 टक्के भरले आहे.
00000

वृत्त क्र.766                                                         दिनांक 27-7-2016
अमरावती विभागात आतापर्यंत 534 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 28 मि.मी. 
       अमरावती, दि.27 : अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 534 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            अमरावती विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 43 (604) मि.मी., अकोला 36 (527), यवतमाळ 15 (555), बुलडाणा 23 (436), वाशिम 33 (548) मि.मी. पाऊस झाला आहे.
            अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 69 टक्के म्हणजे 534 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र.767                                                                      दिनांक 27-7-2016
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 604 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 43 मि.मी. 
       अमरावती, दि.27 : अमरावती जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 604 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 43 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            अमरावती 60 (519), भातकुली 39 (496), नांदगाव खंडेश्वर 48 (515), चांदुर रेल्वे 99 (574), धामणगाव रेल्वे 52 (569), तिवसा 15 (601), मोर्शी 23 (741), वरुड 27 (475), अचलपूर 82 (647), चांदुर बाजार 12 (557), दर्यापूर 61 (523), अंजनगाव सुर्जी 10 (502), धारणी 23 (806), चिखलदरा 46 (774), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.).
            जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 74 टक्के म्हणजे 604 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000

काचावार/गावंडे/दि.27-07-2016/11-59 वाजता
अचलपूर व अमरावती येथून
60 हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त
* अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही
          अमरावती दि.26 - अन्न व औषध प्रशासन, अमरावती कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे, रा.श्री.वाकडे व नि.रा.ताथोड यांनी दि.25 जुलै, 16 रोजी अचलपूर येथील देवडी परिसरात अब्दुल अबीद अन्सारी व साजीद खान या व्यक्तींकडून तसेच अमरावती येथील रतनगंज येथे सय्यद जब्बार सय्यद अन्वर या व्यक्तींकडून एकूण 60 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू हा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. प्रतिबंधित साठा विक्रीसाठी साठविल्याचे आढळल्यामुळे हा साठा अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत जप्त करण्यात आला.
            तपास झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवर मा.न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहे. ही कार्यवाही पदावधित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) मि.श.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
00000
वृत्त क्र.760                                                         दिनांक 26-7-2016
अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात
 65.68 टक्के जलसाठा

       अमरावती, दि.26 : अमरावती जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.26 जुलै, 16 पर्यंत जिल्ह्यात 561 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 65.68 टक्के म्हणजे 594.46 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            खबरदारी उपाययोजना म्हणून पुर्ण प्रकल्पाचे 3 गेट 10 सें.मी. नी उघडण्यात  आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 13.58 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 10.44 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
            उर्ध्व वर्धा प्रकल्पात 71.15 टक्के, शहानुर 66.55 टक्के, चंद्रभागा 53.43 टक्के, पुर्णा 39.36 टक्के, सपन 65.05 टक्के आणि 77 लघु प्रकल्पात 56.41 टक्के भरले आहे.
00000

वृत्त क्र.761                                                         दिनांक 26-7-2016
अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पात
44.91 टक्के जलसाठा
       अमरावती, दि.26 : अमरावती विभागात 9 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प आणि 448 लघु प्रकल्प असे एकुण 480 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठा क्षमता 3205.11 द.ल.घ.मी. आहे. दि.26 जुलै, 16 पर्यंत विभागात 504 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 44.91 टक्के म्हणजे 1439.41 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            मोठे प्रकल्पात अमरावती जिल्हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात 71.15 टक्के, यवतमाळ जिल्हा-पुस प्रकल्प 55.82 टक्के, अरुणावती 44.07 टक्के, बेंबळा 26.81 टक्के, अकोला जिल्हा-काटेपूर्णा 23.61 टक्के, वाण 68.70 टक्के, बुलडाणा जिल्हा -नळगंगा 12.74 टक्के, पेणटाकळी 13.19 टक्के, खडकपूर्णा 00 टक्के, साठा निर्माण झाला आहे.
            मध्यम प्रकल्पात अमरावती जिल्हा - शहानूर 66.55 टक्के, चंद्रभागा 53.43 टक्के, पूर्णा 39.36 टक्के, सपन 65.05 टक्के. यवतमाळ जिल्हा - अधरपुस 76.76 टक्के, सायखेडा 100 टक्के, गोकी 90.40 टक्के, वाघाडी 69.82 टक्के, बोरगाव 100 टक्के, नवरगांव 99.36 टक्के. अकोला जिल्हा - निर्गूणा 30.92 टक्के, मोर्णा 18.67 टक्के, ऊमा 32.79 टक्के, अडाण 38.17 टक्के. वाशिम जिल्हा - सोनल 19.80 टक्के, एकबुर्जी 54.30 टक्के. बुलडाणा जिल्हा - ज्ञानगंगा 30.12 टक्के, पलढग 17.98 टक्के, मस 62.03 टक्के, कोराडी 22.22 टक्के, मण 43.04 टक्के, तोरणा 28.01 टक्के, उतावळी 45.78 टक्के आणि 448 लघु प्रकल्प 37.33 टक्के भरले आहे.
00000
वृत्त क्र.762                                                         दिनांक 26-7-2016
अमरावती विभागात आतापर्यंत 504 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 18 मि.मी. 
       अमरावती, दि.26 : अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 504 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            अमरावती विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 33 (561) मि.मी., अकोला 10 (491), यवतमाळ 13 (540), बुलडाणा 16 (413), वाशिम 20 (515) मि.मी. पाऊस झाला आहे.
            अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 65 टक्के म्हणजे 504 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र.763                                                                      दिनांक 26-7-2016
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 561 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 33 मि.मी. 
        अमरावती, दि.26 : अमरावती जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 561 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            अमरावती 24 (459), भातकुली 94 (458), नांदगाव खंडेश्वर 46 (467), चांदुर रेल्वे 25 (476), धामणगाव रेल्वे 25 (517), तिवसा 9 (586), मोर्शी 25 (718), वरुड 33 (448), अचलपूर 30 (565), चांदुर बाजार 6 (545), दर्यापूर 14 (562), अंजनगाव सुर्जी निरंक (492), धारणी 105 (837), चिखलदरा 22 (728), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.). जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 69 टक्के म्हणजे 561 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000

काचावार/कोल्हे/राजपुत/गावंडे/दि.26-07-2016/19-7 वाजता

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...