Tuesday, July 12, 2016

अमरावती विभागात आतापर्यंत 407 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 11 मि.मी. 
       अमरावती, दि.13 : अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 407 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 11 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
          अमरावती विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 21 (461) मि.मी., अकोला 11 (423), यवतमाळ 12 (438), बुलडाणा 6 (330), वाशिम 4 (383) मि.मी. पाऊस झाला आहे.
          अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 53 टक्के म्हणजे 407 मि.मी. पाऊस झाला आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार