Monday, July 4, 2016


अमरावती जिल्ह्यात 24 तासात सरासरी 11 मि.मी.
जिल्ह्यातील आतापर्यंत एकुण 231 मि.मी. सरासरी पाऊस
       अमरावती, दि.04 : अमरावती जिल्ह्यात दि.4 जुलै, 2016 रोजी सरासरी 11 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. 24 तासातील तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे अमरावती 2 (185), भातकुली 2 (158), नांदगाव खंडेश्वर 23 (221), चांदुर रेल्वे 2 (233), धामणगाव रेल्वे 5 (234), तिवसा 18 (402), मोर्शी 43 (321), वरुड 14 (203), अचलपूर 13 (221), चांदुर बाजार 8 (256), दर्यापूर 3 (235), अंजनगाव सुर्जी 5 (196), धारणी निरंक (178), चिखलदरा 15 (187), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी झालेल्या आतापर्यंतची पावसाची आहे.)
          जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत 182 मि.मी. वार्षिक सरासरी अपेक्षीत असतांना आजपर्यंत सरासरी च्या 28 टक्के म्हणजे 231 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
काचावार/गावंडे/दि.04-07-2016/वाजता 12-33 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...