Tuesday, July 12, 2016

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 461 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 21 मि.मी. 
       अमरावती, दि.13 : अमरावती जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 461 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 21 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
          अमरावती 17 (356), भातकुली 14 (332), नांदगाव खंडेश्वर 9 (392), चांदुर रेल्वे 17 (405), धामणगाव रेल्वे 22 (462), तिवसा 3 (550), मोर्शी 19 (563), वरुड 29 (350), अचलपूर 14 (465), चांदुर बाजार 9 (437), दर्यापूर 39 (476), अंजनगाव सुर्जी 16 (338), धारणी 66 (591), चिखलदरा 16 (629), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.)
          जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 57 टक्के म्हणजे 461 मि.मी. पाऊस झाला आहे.

00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...