Saturday, July 23, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात
लोकमान्य टिळक जयंती साजरी
            अमरावती, दि.23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   
0000000

गावंडे/सागर/दि.23-07-2016/ 17.55 वाजता

No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...