Saturday, July 9, 2016


अमरावती विभागात 460 सिंचन प्रकल्पात 619.78 दलघमी पाणीसाठा
धरणे 20.65 टक्के भरली

       अमरावती, दि.9 : अमरावती विभागात 9 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प आणि 428 लघु प्रकल्प असे एकुण 460 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची संकल्पीत क्षमता 3001.80 द.ल.घ.मी.असून आतापर्यंत या प्रकल्पात 619.78 द.ल.घ.मी. म्हणजे क्षमतेच्या 35.56 टक्के जलसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातून प्राप्त झाली आहे. प्रकल्पनिहाय उपलब्ध साठ्याची माहिती द.ल.घ.मी. मध्ये कंसात भरलेली टक्केवारी दिली आहे. 
          अमरावती जिल्हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात 203.30 (36.04) टक्के,यवतमाळ जिल्हा- पुस प्रकल्प 9.22 (10.10) टक्के, अरुणावती .21.65 (12.76) टक्के, बेंबळा 55.27 (30.05) टक्के, अकोला-काटेपूर्णा 0.66 (0.76) टक्के, वाण 27.33 (33.35) टक्के, बुलडाणा जिल्हा नळगंगा 2.48(3.58) टक्के, पेणटाकळी 1.77(2.95) टक्के, खडकपूर्णा 0.0(0.0) टक्के, साठा निर्माण झाला आहे.
          मध्यम प्रकल्प अमरावती जिल्हा शहानूर 14.96 (32.49)टक्के,चंद्रभागा 10.97 (26.59)टक्के, पूर्णा 16.04 (45.35)टक्के, सपन 17.95 (46.50) टक्के,
यवतमाळ जिल्हा अधरपुस 26.77 (44.89) टक्के, सायखेडा 27.18 (100) टक्के,गोकी 14.23 (33.32) टक्के,वाघाडी 10.41 (29.44) टक्के,बोरगांव 2.81 (42.51) टक्के,नवरगांव 3097 (31.81) टक्के,
          अकोला जिल्हा – निर्गूणा 1.23 (4.26) टक्के,मोर्णा 1.99 (4.80) टक्के,ऊमा 00(00) टक्के,अडाण 9.57(14.23) टक्के,
          वाशिम जिल्हा-  सोनल 0 टक्के,एकबुर्जी 0.35 (2.92) टक्के,
          बुलडाणा जिल्हा – ज्ञानगंगा 5.40 (15.92) टक्के,पलढग 0 टक्के,मस 0.62 (4.12) टक्के,कोराडी 0.13 (0.86) टक्के, मण 4.36 (11.84) टक्के,तोरणा 0.33 (4.18) टक्के,उतावळी 1.44(7.28) टक्के,
                                                00000



No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार