Monday, September 14, 2026

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी #अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय पाठविण्याचे प्रशासनाकडून आवाहन

विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सक्रिय सहभागी व्हावे .

#भरती 
#महाराष्ट्रशासन

No comments:

Post a Comment

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी #अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय पाठविण्याचे प्रशासनाकडून आवाहन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी...