Tuesday, September 15, 2026

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी अमरावतीत



भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आहे.या भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहेत.
 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 15.09.2026

                                 जिल्हाधिकाऱ्यांकडून मोर्शी तालुक्यातील खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी   अमरावती, दि.15 (जिमाका): मोर्शी तालुक...