Sunday, September 13, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

अमरावती दि.१३ : जिल्हाधिकारी कार्यालयात महानुभाव पंथाचे प्रवर्तक, समाजसुधारक व तत्त्वज्ञ भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार दिन साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी गोविंदा दानेज यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्य, समाजसुधारणेतील योगदान तसेच मानवतावादी विचारांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
00000

No comments:

Post a Comment

जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन साजरा अमरावती दि.१३ : जिल्हाधिकारी कार्यालयात महानुभाव पंथाचे ...