Thursday, September 24, 2026

CM Devendra Fadnavis


 🔸CM Devendra Fadnavis inspected the areas affected by the drought-like situation in Mohagavhan, Mangrulpir taluka, in Washim district. During the visit, he interacted with farmers and assessed the damage caused.

MP Sanjay Deshmukh, MLA Shyam Khode, MLA Rajesh Bakane and concerned officials were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहगव्हाण, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. 

यावेळी खासदार संजय देशमुख, आमदार श्याम खोडे, आमदार राजेश बकाने व संबंधित अधिकारी उपस्थित होते.     

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने मोहगव्हाण, ता. मंगरुलपीर, जि. वाशिम में सूखे जैसी स्थिति से प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने किसानों से बातचीत की एवं नुकसान की जानकारी ली। 

इस अवसर पर सांसद संजय देशमुख, विधायक श्याम खोडे, विधायक राजेश बकाने एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।

🕐 12.45pm | 24-9-2026📍Washim | दु. १२.४५ वा. | २४-९-२०२६📍वाशिम 

#Maharashtra #DevendraFadnavis #Washim #FarmerWelfare

No comments:

Post a Comment

श्री बजरंग गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’

  क्रीडा विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा – उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे श्री बजरंग गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’   अमरावती, दि. 24 (जिमाका...