सेवा संकल्प अभियानातून आदिवासी, भटक्या-विमुक्त कुटुंबांना हक्काचा लाभ
राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क व वनपट्टाधारकांना सातबारा देण्यात येणार आहे. सातबारा न मिळालेल्यांसाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. तसेच भटक्या जमातीतील कुटुंबांना हक्काची घरे देण्याची योजना राबविण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

No comments:
Post a Comment