Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्र सृजनशील आहे. कला, सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली आहे. या वैभवात ‘वेव्हज्’च्या आयोजनामुळे आणखी भर पडेल.



महाराष्ट्र सृजनशील आहे. कला, सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली आहे. या वैभवात ‘वेव्हज्’च्या आयोजनामुळे आणखी भर पडेल. महाराष्ट्राला ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

#WAVES

#WAVES2025


 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...