Tuesday, March 2, 2021

जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण सुरळीत




जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण सुरळीत

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण सुरळीत सुरू आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी आज अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात   लस घेतली. उपविभागीय अधिकारी अचलपूर संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले व बाबांचे सहकारी अकोलकर हजर होते. त्यांना अधिपरिचारिका अलका तायडे यांनी लस दिली. ही लस सुरक्षित आहे.लसीकरण मोहिमेचा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शंकरबाबांनी केले.

    


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...