Monday, August 12, 2024

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना;

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

              अमरावती, दि. 12 (जिमाका): राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेतंर्गत जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. सुधारित शासन निर्णयानुसार कलावंताना ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश आहे. त्यानुसार जेष्ठ साहित्यिक व कलावंतानी

            http:mahakalasanman.org/pgeApplicationFormForUser.aspx  या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस यांनी केले आहे.

                                                             000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...