Friday, August 2, 2024

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

 

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

            अमरावती, दि. 2 (जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑगस्ट  महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांचा कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...