Saturday, August 3, 2024

क्रांतिसिंग नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


क्रांतिसिंग नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 03 : क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक निलेश खटके यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

            यावेळी उपस्थितांनीही क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार