Friday, August 23, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

         अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार दि. 24 ऑगस्ट अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.

 सकाळी 11.30 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन व हेलिकॉप्टरने महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमासाठी यवतमाळकडे प्रयाण. यवतमाळ येथील कार्यक्रम आटपून दुपारी 3 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-02-2026

  शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर *'आयएफएस', 'आयपीएस' अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अमरावती, दि. 3 (जिमाका) : स्पर्धा प...