Friday, August 30, 2024

जिल्हा लोकशाही दिन 3 सप्टेंबरला

 

जिल्हा लोकशाही दिन 3 सप्टेंबरला

            अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्हा लोकशाही दिन मंगळवार, दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी केले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...