Friday, February 24, 2023

कुंड सर्जापूर रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

 कुंड सर्जापूर रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद 

                                              पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन


अमरावती दि 24: अमरावती शहरातील कुंड सर्जापूर रस्त्याच्या तवक्कल किराणापासून लालखडी चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व नालीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे कुंड सर्जापूर रस्त्याच्या तवक्कल किराणापासून लालखडी चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व नाली बांधकामासाठी हा रस्ता दिनांक 18 मार्च 2023 पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी खुल्या मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार