Wednesday, March 28, 2018

महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्तांची‍ नेमणूक करणार
- मुख्यमंत्री
        मुंबईदि. 28 : महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त हे पद रिक्त असून या पदावर येत्या चार आठवड्यात नेमणूक करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
            सदस्य संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर ते बोलत होते.

No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...