Monday, August 15, 2022

स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव

 





स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव

 

अमरावती, दि 15 : स्वातंत्रदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगाव विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. याच उपक्रमातंर्गत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एकनाथ माधवसा हिरूळकर यांचा गौरव करण्यात आला.

निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल व अधिकाऱ्यांनी श्री. हिरूळकर यांच्या राजापेठ येथील निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, तहसिलदार संतोष काकडे, प्रसाद रासेकर आदी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार