Friday, January 2, 2026

DIO NEWS 02-01-2026

 महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द

अमरावती, दि. 02 (जिमाका) : महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका-2025-26 निमित्त लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा जिल्हा लोकशाही दिन साजरा केला जाणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, दि. 19 जानेवारी 2026 (सोमवार) पर्यंत आचारसंहिता लागू असल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार