Monday, November 27, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
संविधान उद्देशिकेचे वाचन
अमरावती, दि. 27: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत संविधान दिवसा निमित्त संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्री.बांगर यांनी संविधान दिनाची माहिती दिली त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी मोर्शी उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

उच्चस्तरीय टास्क फोर्स जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 #अमरावती विभागातील हितधारकांच्या सूचना व अभिप्राय ऐकूण घेत त्यांच्याशी चर्चा करणार.

  उच्चस्तरीय टास्क फोर्स  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 #अमरावती विभागातील हितधारकांच्य...