Tuesday, February 19, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांना अभिवादन



अमरावती, दि. 19 :  छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक, विधी बोहरा नरेंद्र बोहरा यांच्यासह विविध अधिकारी- कर्मचा-यांनीही छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

#अमरावती : विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी,पालक,शिक्षक, शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस,अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांना 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान सूचना, शिफारशी,हरकती व अभिप्राय नोंदवता येणार.

  #अमरावती : विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी,पालक,शिक्षक, शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस,अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांना 14...