Monday, July 1, 2019

(स्व.) वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



अमरावती, दि. 1 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. 
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार राम लंके,विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यासमवेत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी पुष्प वाहून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार