Tuesday, October 31, 2023

जिल्हा कोषागार कार्यालय येथे भूमीपूजन सोहळा

 

जिल्हा कोषागार कार्यालय येथे आज भूमीपूजन सोहळा

          अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्हा कोषागार कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत प्राप्त निधीतून जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती येथील सभागृह बांधकामाचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम उद्या बुधवार, दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण अविनाश बारगळ, सहसंचालक स्थानिक निधी लेखा विभाग विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमरावती विभाग लेखा व कोषागारे सहसंचालक श्रीमती प्रिया तेलकुंटे राहतील.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार