Monday, April 15, 2024

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (गंगाधर गोविंदराव सदाफळे)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (गंगाधर गोविंदराव सदाफळे)

 

            अमरावती, दि. 15 (जिमाका):  येथील  गंगाधर सदाफळे  (वय 35 वर्षे, रा. केवठे प्लॉट,हनुमान नगर, खोलापुरी गेट, अमरावती ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

          गंगाधर गोविंदराव सदाफळे हे दि. 29 मार्च, 2024 रोजी घराबाहेर निघून गेले. त्यानंतर शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण गोरा, उंची पाच फूट, बांधा साधारण,सडपातळ, उजव्या हातावर ‘राजु’ J.K. नाव गोंदलेले आहे.  घरून जातेवेळी  अंगात रेषाचे पांढरे शर्ट, निळा रंगाचा जिन्स  घातलेले  होते. या वर्णनाची व्यक्ती कुणालाआढळल्यास त्यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात (0721)-2678133  या दूरध्वनी क्रमांकावर किंवा श्री. संजय लोंदे 8055226211 या मोबाईल क्रमांकावर  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार