Thursday, April 11, 2024

महात्मा ज्योतिबा फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



महात्मा ज्योतिबा फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

अमरावती, दि.11(जिमाका) : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

 

           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात तहसिलदार प्रशांत पडघम व निलेश खटके यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

00000

No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...