Thursday, April 4, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; सामान्य निवडणूक निरीक्षक सी.जी. रजिनी कांथान जिल्ह्यात दाखल

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; सामान्य निवडणूक निरीक्षक सी.जी. रजिनी कांथान जिल्ह्यात दाखल

अमरावती, दि. 4 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने अमरावती मतदार संघांकरिता सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून सी.जी. रजिनी कांथान यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. ते अमरावती येथे दाखल झाले आहेत.

सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. कांथान यांचा संपर्क क्रमांक 9992015551 तर ई-मेल आयडी cgrajinikaanthan@yahoo.co.in असा आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने कुणालाही भेटायचे किंवा माहिती द्यावयाची असल्यास सामान्य निवडणूक निरीक्षक यांच्याशी  संपर्क साधावा.

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार