Saturday, February 15, 2025

DIO NEWS AMRAVATI 15.2.2025

 


संत सेवालाल महाराजांना अभिवादन

अमरावती, दि. 15 :-  संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक निलेश खटके यांनी अभिवादन केले.

 यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्पार्पण करुन संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केले.

 

00000

No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...