व्यवसायातून
उन्नतीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील
एक महत्त्वाचे महामंडळ.
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Sunday, August 31, 2025
व्यवसायातून उन्नतीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाचे महामंडळ
सन 2025 26 या आर्थिक वर्षासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे योजनांसाठी अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद.
सन 2025 26 या आर्थिक वर्षासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे योजनांसाठी अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद.
विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे (UGC) अधिछात्रवृत्ती :
विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे (UGC) अधिछात्रवृत्ती :
JRF प्रमाणे (प्रथम ०२ वर्ष) एकूण प्रति वर्ष रक्कम अधिछात्रवृत्ती UGC निकषानुसार ५ लाख ५३ हजार ३००, एकूण प्रति माह ४६ हजार १०८ इतकी अधिछात्रवृत्ती.
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF) :
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF) :
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी लक्षित गटातील पीएचडी करणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीची सुरुवात.
सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना :
सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना :
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू.
गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर !
डॉ.पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना :
डॉ.पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना :
छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे मार्फत 'डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना' या नावाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून योजनेची अंमलबजावणी.
#अमरावती

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...

.jpeg)