Monday, February 19, 2018


जिल्हाधिकारी कार्यालयात
 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

      अमरावती, दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली.
          उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          याप्रसंगी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, तसेच कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही पुष्प वाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
00000


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार