Friday, February 23, 2018

संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
मुंबई, दि. 23: संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वर्षा निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादनकरण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर,सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, उपसचिव छाया वडते, कक्ष अधिकारी ललित सदाफुले, अनिल चवरे आद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...