Tuesday, October 2, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात गांधीजीं व शास्त्रीजींना अभिवादन




अमरावती, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.
जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, रामदास सिद्धभट्टी व इतर अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमेला अभिवादन केले.
                                        00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार