Thursday, June 6, 2019

महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन


अमरावती, दि.6 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार