Wednesday, January 12, 2022

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 





राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 12 : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.

यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी अभिवादन केले.

                        ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.09.2026

                                              जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबतची बातमी असत्य जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण   अमरावती, ...