Tuesday, April 11, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

 


जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

        अमरावती, दि.11 :  भारतीय समाजक्रांतिचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          तहसिलदार उमेश खोडके तसेच अन्य विभागाचे  अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

              00000

No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...