Saturday, May 3, 2025

' क्रिएट इन इंडिया' या स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित


वेव्हज 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत 4 मे 2025 रोजी ' क्रिएट इन इंडिया' या स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या परिषदेत मास्टर क्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1.30 पर्यंत क्रिएटोस्फिअर स्टेज, दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये स 10 ते 11.40 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे मनोरंजन क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नवनवीन तंत्रज्ञान यावर चर्चासत्रे होतील.


 

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...