Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Thursday, December 4, 2025
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागमानिमित्त अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आवाहन
३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई येथे तर, २४ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...
No comments:
Post a Comment