Thursday, August 16, 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात संचालक शेखर गायकवाड आणि डॉ. विजय पाखमोडे



मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात महाराष्ट्र भूजल नियम २०१८’ या विषयावर संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. विजय पाखमोडेभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणापुणे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. १७ आणि शनिवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 महाराष्ट्र भूजल नियम २०१८भूजल नियमनाची आवश्यकता व पार्श्वभूमीभूजलाची पातळी कमी होण्याचे व वारंवार दुष्काळ होण्याचे कारणरेन वॉटर हार्वेस्टिंगभूजल नियमाबाबतच्या हरकती व सूचनानव्या नियमानुसार पाण्याची तरतूदशेतकऱ्यांच्या विहिरींची नोंदणी तसेच भूजल नियमाचे दूरगामी परिणाम याबाबतची माहिती श्री.गायकवाड आणि श्री.पाखमोडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

टास्क फोर्स् सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...