#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक मतमोजणी UPDATE
(रात्री ९.१५ वा.)
• पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची दुसरी फेरी पूर्ण झाली असून दोन्ही फेरी मिळून २८ हजार मत मोजण्यात आले.
वैध मते : २७,३७३
अवैध मते: ६२७
• तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे.

No comments:
Post a Comment