मतमोजणी UPDATE अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक विशेष
(सायंकाळी ६.०० वा.)
* पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची १ली फेरी पूर्ण झाली असून १४ हजार मत मोजण्यात आले. मतांची आकडेवारी वरील प्रमाणे.👆
एकूण १४,००० मतांची मोजणी
एकूण वैध मते : १३,७०५
एकूण अवैध मते: २९५

No comments:
Post a Comment