Thursday, October 15, 2026

महाराष्ट्रातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर...

 महाराष्ट्रातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर...

खरीप हंगामातील पर्जन्याची तूट लक्षात घेत महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. आधीच्या २६५ तालुक्यांमध्ये आणखी ३९ तालुक्यांची भर पडली आहे. #दुष्काळ

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर...

  महाराष्ट्रातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर... खरीप हंगामातील पर्जन्याची तूट लक्षात घेत महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने राज्य...