Sunday, October 4, 2026

#अमरावती ग्रामीण पोलिसांच्या #CyberAwarenessCampign या विशेष जनजागृती अभियानास सुरुवात.


 #अमरावती ग्रामीण पोलिसांच्या #CyberAwarenessCampign या विशेष जनजागृती अभियानास सुरुवात. हे अभियान १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. अभियानाबद्दल अधिक माहिती देत आहेत पोलीस अधीक्षक #निकेतनकदम

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 05.10.2026

                                              परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी   नवीन वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन      ...