#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक
मतमोजणी UPDATE बाद फेरीत क्रमानुसार उमेदवार फेरी क्र. ५) मध्ये श्रीमती हेमलता मुनोत (७ मते)
क्र. ६) मध्ये श्री.किरण पवार (११मते)
क्र. ७) मध्ये श्री. अनिल काळे (११ मते) हे उमेदवार बाद ठरले.
पुढील बाद फेरी सुरू आहे.
मतमोजणी UPDATE (रात्री १२.४० वा.)
बाद फेरीत क्रमानुसार उमेदवार फेरी क्र.१) मध्ये श्री. रामदास कटक (५ मते),
क्र.२) मध्ये श्री.श्रीकृष्ण पहूरकर(६मते),
क्र.३) मध्ये श्री. अशोक हिवाळे(६ मते)
क्र.४) मध्ये प्रा. मिलिंद ब्राह्मणे(७ मते) बाद झाले

No comments:
Post a Comment