Tuesday, October 27, 2026

मतमोजणी UPDATE अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक विशेष (सायंकाळी ५.३० वा.) * पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीला सुरूवात झाली आहे. * पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची १ली फेरी पूर्ण झाली असून १४ हजार मत मोजण्यात आले आहेत. या फेरीची अंतिम आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे.


 मतमोजणी UPDATE अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक विशेष


(सायंकाळी ५.३० वा.)


* पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीला सुरूवात झाली आहे.


* पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची १ली फेरी पूर्ण झाली असून १४ हजार मत मोजण्यात आले आहेत. या फेरीची अंतिम आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे. 



(लोकशाही भवनात मतमोजणी प्रक्रिया सुरु असून मतमोजणीच्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत.)

No comments:

Post a Comment

मतमोजणी UPDATE अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक विशेष (सायंकाळी ६.०० वा.)

 मतमोजणी UPDATE अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक विशेष (सायंकाळी ६.०० वा.) * पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची १ली फेरी पूर्ण झाली असून...